घटस्थापनेच्या पूजेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या | Ghatasthapana Puja Vidhi | Sushma Ramesh Palange

2021-10-06 7

नवरात्रोत्सव सुरू होण्यासाठी आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. जिकडे तिकडे अंबेमातेच्या आगमनाची तयारी जोर धरू लागली आहे. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण घटस्थापना कशी करावी? त्याबद्दल अचूक माहिती जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #Ghatasthapana #Navratrotsav2021 #Navratrotsav #Navratri
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Videos similaires